Enquiry Now

जोशी-गोखले परिवार आयोजित,
पुरुषोत्तममासानिमित्त

श्रीमद् भागवत सप्ताह


सूचना नोंदणी

नोंदणी मंगळवार दिनांक २६ पासून सुरू होईल
आसन व अन्य व्यवस्था करण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या संख्येचा अंदाज यावा म्हणून ही नोंदणी करून घेत आहोत.
नोंदणी केली म्हणजे आपले आरक्षण झाले असे कृपया समजू नये.