जोशी- गोखले यांची वैशिष्ट्यपूर्ण दिनदर्शिका
एप्रिल ते मार्च या कालावधीसाठी उपयुक्त. मंगल कार्यासाठी आवश्यक अनेक याद्या, माहिती व लेख यांनी परिपूर्ण. अनेक ग्राहक व स्नेहीजन या डिंडारक्षिकेची दिनदर्शिकेची वाट पहाट असत.
1963 पासून आजपर्यंत पुण्यातील विविध कार्यालयात मंगल कार्याच्या उत्तम व्यवस्था व उत्कृष्ट भोजन यासाठी लोकांच्या प्रथम पसंतीचे “जोशी – गोखले” हे नाव आहे.
ग्राहकांना ‘कार्य’उत्तम झाल्याचे समाधान देणारे व निमंत्रितांना ‘तृप्त’ करणारे “जोशी – गोखले” अशी आमची ओळख मित्रमंडळ सभागृह, ज्ञानल कार्यालय, सोनल हॉल याठिकाणी दीर्घकाळ केलेल्या ग्राहक सेवेतून निर्माण झाली आहे.
2010 पासून स्वत:च्या “सुपर्ण” या वास्तूत अनेक समारंभांच्या यशस्वी नियोजन व अगत्यपूर्ण भोजन सेवा यांसह आम्ही कार्यरत आहोत. अनेक सामाजिक उपक्रमांचे स्थान म्हणून “सुपर्ण” व व्यवसायातील प्रगतीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे “जोशी – गोखले“ ही आमची ओळख होत आहे याचा रास्त अभिमान आम्हाला आहे.
सध्या आमची सेवा उपलब्ध होणारी ठिकाणे
आमच्याबद्दल
आमच्याबद्दल
300 ते 500 संख्येच्या समारंभासाठी ए.सी. सुविधेसह
50 ते 150 संख्येच्या समारंभासाठी ए.सी. सुविधेसह
300 ते 700 संख्येच्या समारंभासाठी ए.सी. सुविधेसह
50 ते 150 संख्येच्या समारंभासाठी
पासून अविरत
वर्षे ग्राहक सेवेची
संतुष्ट कुटुंबे / ग्राहक
समारंभ
आमच्याबद्दल