Request Callback

Our team will contact you soon.

Contact Us

joshigokhalecat63@gmail.com
Call: 9890114495
  • मुख्य पान
  • आमच्या विषयी
    • जोशी-गोखले
    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    • Cancellation Policy
  • सभागृह
  • दरपत्रक
  • गॅलरी
    • फोटोगॅलरी
    • विडिओगॅलरी
  • चौकशी फॉर्म
  • संपर्क
  • Booking
CUSTOMER LOGIN
Get In Touch
9823032931 / 02079622652
joshigokhalecat63@gmail.com
www.joshigokhalecaterers.com
'सुपर्ण', अरण्येश्वर चौक, पर्वती, स. नं. ४९/१, ५०+५२+५३अ, प्लॉट नं. ६२, एच.डी.एफ.सी. बँक शेजारी, पुणे ४११००९.
  • मुख्य पान
  • आमच्या विषयी
    • जोशी-गोखले
    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    • Cancellation Policy
  • सभागृह
  • दरपत्रक
  • गॅलरी
    • फोटोगॅलरी
    • विडिओगॅलरी
  • चौकशी फॉर्म
  • संपर्क
  • Booking
चौकशी फॉर्म

काकडे पॅलेस - लिलावती सभागृह व कोमल हॉल

Back

1. सुविधा

विविध लहान- मोठ्या समारंभांसाठी आपल्या गरजेनुसार उत्तम पर्याय या वास्तूमधे आहेत. : लिलावती व कोमल हॉल
कार्यक्रमासाठी निवास / केटरिंग / डेकोरेशन / समारंभ व्यवस्थापन इत्यादी सर्व आमच्याकडे उपलब्ध होते.
लिफ्ट, पार्कींग , जनरेटर बॅक-अप सुविधा उपलब्ध आहेत.
लिलावती हॉल ( तळमजला )
मोठ्या समारंभांसाठी

तळमजला - 600 आसनक्षमता असलेला AC हॉल ,
प्रशस्त स्टेज व स्टेजशेजारी 2 AC खोल्या ,
1 ला मजला - स्वतंत्र भोजन कक्ष
2 रा मजला - निवासाकरिता 16 खोल्या (पैकी 2 AC),

कोमल हॉल ( तिसरा मजला )
लहान समारंभांसाठी

50 ते 150 संख्येकरिता सभागृह,
स्टेज व ओपन टेरेस


2. दरपत्रक / पॅकेजेस

दरपत्रक
विवाह व्यवस्थापन

दिनांक ०१/०४/२०२६ पासून लागू

दरपत्रक
लहान समारंभ
 


3. Online Payment Details

Bank Name - SVC bank
Branch - Karvenagar
A/c Name - Trivikram Udyog ( Current Account )
A/c No. 113104180000434
IFSC - SVCB0000131

small


4. Frequently Asked Questions

  1. चारचाकी / दुचाकी साठी पार्कींग किती आहे ?
    22 ते 25 कार , 50 दुचाकी
  2. व्हॅले पार्कींग सोय कराल का?
    हो. व्हॅले पार्किंग सुविधा आपल्या मागणीनुसार उपलब्ध करता येईल.
  3. लग्नात वरातीसाठी घोडा व बँड बोलवायचा आहे. त्याची व्यवस्था होईल का?
    क्षमस्व. काकडे हॉल व्यवस्थापनाची वरात / बँड यासाठी परवानगी नाही. सभागृहाच्या प्रवेशदाराजवळ स्वागताकरिता वाद्यवादन / डोली / पालखी असे काही ठरवता येईल.
  4. लिलावती सभागृहात समारंभावेळी सनई + चौघडा हवा आहे. उपलब्ध होईल का?
    हो. उपलब्ध होईल.
  5. लिलावती हॉलमधे व डायनिंगमधे खुर्च्या कोणत्या असतील? खुर्च्या कव्हरसह देणार ना?
    लीलावती - 500 लाल खुर्च्या - पांढऱ्या कव्हरसह व डायनिंगमधे - पांढऱ्या खुर्च्या उपलब्ध आहेत.
  6. लिलावती हॉलमधे विवाह-विधीमंडप करता येईल ना?
    आवश्यक असेल तर स्वतंत्र मंडप करता येईल. डेकोरेटरशी याबाबत बोलावे.
  7. विवाहासाठी येणाऱ्या किती पाहुण्यांची निवासाची सोय सभागृहात होवू शकेल?
    आपल्या पॅकेजमधे निवासासाठी 10 खोल्या मिळतात. यामधे किमान 30 जणांची सोय होते. याशिवाय पुरेसे आधी नियोजन करून जादा गादी / जादा खोली आपल्याला मिळू शकेल. एकूण 80 ते 100 पाहुण्यांची सोय आपण करू शकतो.
  8. कार्यालयातील खोल्या बुकींग वेळेपूर्वी मिळतील का?
    उपलब्धतेनुसार स्वतंत्र भाडे आकारून मिळू शकतील.
  9. आदल्या दिवशी " संगीत " कार्यक्रम करायचा आहे.
    संगीत / सीमांतपूजन / हळद इत्यादी समारंभ रात्री 9.00 पर्यंत करता येईल. भोजन व्यवस्था रात्री 10.00 पर्यंतच उपलब्ध आहे. वेळेचे बंधन पाळून या कार्यक्रमाचा आनंद अवश्य घ्यावा.


5. फोटो गॅलरी

प्रवेशद्वार

प्रवेश व समोरील पॅसेज

लिलावती सभागृह

लिलावती सभागृह : भव्य स्टेज

लिलावती सभागृह : आसन व्यवस्था

भोजन कक्ष : विक्रम हॉल ( दूसरा मजला )

भोजन कक्ष : बुफे मांडणी

विक्रम हॉल : भोजन व्यवस्था

निवास खोल्या ( सुखनिवास : तिसरा मजला)

निवास खोली ( सुखनिवास : तिसरा मजला)

पार्किंग : काकडे पॅलेस

पार्किंग : काकडे पॅलेस

Great Insurance Solution

“Dictum egravida praimis rhoncus maecenas qismart curae mauris turpis quisque ad dictumst semper tempor aliquam senectus commodo”

testimonials_image
Jasmine Lemon

Manager at Apple

Great Consulting Solution

“Dictum egravida praimis rhoncus maecenas qismart curae mauris turpis quisque ad dictumst semper tempor aliquam senectus commodo”

testimonials_image
Jasmine Lemon

Manager at Apple

Great Business Solution

“Dictum egravida praimis rhoncus maecenas qismart curae mauris turpis quisque ad dictumst semper tempor aliquam senectus commodo”

testimonials_image
Jasmine Lemon

Manager at Apple

Great Consulting Solution

“Dictum egravida praimis rhoncus maecenas qismart curae mauris turpis quisque ad dictumst semper tempor aliquam senectus commodo”

testimonials_image
Jasmine Lemon

Manager at Apple

Great Business Solution

“Dictum egravida praimis rhoncus maecenas qismart curae mauris turpis quisque ad dictumst semper tempor aliquam senectus commodo”

testimonials_image
Jasmine Lemon

Manager at Apple

Great Marketing Solution

“Dictum egravida praimis rhoncus maecenas qismart curae mauris turpis quisque ad dictumst semper tempor aliquam senectus commodo”

testimonials_image
Jasmine Lemon

Manager at Apple




4. संपर्क माहिती

हृषीकेश जोशी : 7875478008, मकरंद गोखले : 9890114495



5. गुगल मॅप

1963 पासून पुण्यातील विविध कार्यालयात मंगल कार्याच्या उत्तम व्यवस्थेसाठी व उत्कृष्ट भोजन यासाठी सुप्रसिध्द आहेत. More

Office Information
Call Us 24/7 9890114495
Contact us joshigokhalecat63@gmail.com
Our Location सुपर्ण', अरण्येश्वर चौक, पर्वती,
पुणे – ४११००९
Quick Links
  • मुख्य पान
  • आमच्या विषयी
  • सभागृह
  • दरपत्रक
  • फोटोगॅलरी
  • विडिओगॅलरी
  • संपर्क
Our Locations

© कॉपीराइट 2026, जोशी-गोखले केटरर्स , सर्व हक्क राखीव.