सुपर्ण

४९१ नं. ५०+२+५३ प्लॉट नं.६२ पर्वती, अरण्येश्वर चौक, 'ऋतुरंग' इमारतीशेजारी, एच.डी.एफ.सी. शेजारी, पुणे ४११००९.
फोन नं ०२०-७९६२२६५२/९८२३०३२९३१.

केटरींग व्यवस्थापन , जोशी-गोखले म्हणजेच... त्रिविक्रम उद्योग

साखरपुडा, बारसे, वाढदिवस, स्वागत समारंभ, अशा लहान समारंभासाठी

ई-मेल : joshigokhalecat63@gmail.com | ऑफिसची वेळ : स. 10.30 ते दु.1.00 व सायं. 5.30 ते रा. 8.00
चार (४) तासांचे भाडे (जी.एस.टी. सह)

राजहंस सभागृह - ₹ १५,०००/- ३ रा मजला
राजहंस बुकिंग रक्कम १५,००० /-

सुपर्ण हॉल डायनिंगसह ₹ २५,०००/- हॉल २ रा मजला
सुपर्ण बुकिंग रक्कम २५,०००/-

- ५ महिने आधी बुकिंग करता येते.
- बुकिंग रक्कम भरून पावती केल्यानंतर बुकिंग नक्की होते.
- ए.सी. सुविधा प्रति तास ₹ २,०००/. ए.सी. साठी जनरेटर बॅक-अप नाही.
- बॅक अप सह लिफ्ट सुविधा उपलब्ध.

भोजन मेनू
मीठ, लिंबू लोणचे, पुरी व आपण निवडलेले एक स्वीट (सर्व अमर्याद)

आमच्या व्यवसायाला आवश्यक कोणत्याच वस्तूंचे भाव स्थिर नसल्यामुळे, भाव कायम वाढतच असल्यामुळे आमचे दर नक्की करणे अवघड जात आहे. गुणवत्तेत तडजोड करायची नाही, हे नक्की आहे. त्यामूळेच आपल्याला दिलेले दरपत्रक बदलू शकते, कार्याचे दिवशीचे दर पत्र कार्याचे वेळी धरले जाते, याची कृपया नोंद घ्यावी.


पॅकेज

रांगोळी
₹ १५००/-

फोटो व व्हिडिओसाठी सर्व नियम व अटी पाळून आपण आपल्या आवडीने नियोजन करू शकता. परंतु इव्हेंट मॅनेजमेंट, बलून्स डेकोरेशन, फुलांचे (ताजे वा आर्टिफिशियल) डेकोरेशन हे आपणांस खाली दिलेल्या एजन्सीज् कडूनच करुन घेणे बंधनकारक आहे. बाहेरील एजन्सीजना त्याची परवानगी नाही. त्याबाबतीत कृपया सहकार्य करावे, ही नम्र विनंती.

1. होणाऱ्या बिलाची पूर्ण रक्कम कार्यक्रमापूर्वी १० दिवस आधी जमा करणे. ऑर्डर दिलेल्या संख्येएवढी किमान आकारणी द्यावी लागते. (ऑर्डर लेखी किंवा तोंडी असेल तरीही)

2. बुकिंग रद्द करणे : लहान कार्याचे बुकिंग रद्द करण्याचे नक्की झाल्यावर त्वरित बुकिंग रद्द करणे बाबतचा अर्ज मूळ पावती सह आमचेकडे द्यावा. हे बुकिंग अन्य कोणी बुक केले अथवा बुकिंग तारीख मोकळी राहिली तरी देखील राजहंस ७,५०० रुपये / सुपर्ण १२,५०० रुपये (Cancellation Charges ) कापून उर्वरित रक्कम १ महिन्याने मिळेल.

3. बुकिंग बदलणे : लहान कार्याचे बुकिंग बदलण्यासाठी (उपलब्धतेनुसार) किमान राजहंस ५,००० रुपये / सुपर्ण १०,००० रुपये वेगळे द्यावे लागतील.